कॅशबॅक आणि रिवॉर्डसह घेऊन येत आहे बिग बीस्पोइक एआय फेस्टिवल
सॅमसंग बीस्पोवक एआय अप्लाबयन्सेरसवर अभूतपूर्व डिल्स
नागपूर ( दि. २४ सप्टेंबर २०२५ ) सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉ निक्सच ब्रँडने आज त्यांचे सर्वात मोठे उत्सवी साजरीकरण द बिग बीस्पोइक एआय फेस्टिवलची घोषणा केली, जेथे ग्राहकांना बीस्पोइक एआय डिजिटल अप्लायन्सेसवर आकर्षक डिल्स व रिवॉर्डसचा आनंद घेता येईल. २६ ऑक्टोबर २०२५ पर्यंत वैध असलेली ही मोहिम ग्राहकांना सॅमसंगच्या बीस्पोइक एआय श्रेणीवर विशेष ऑफर्स, कॅशबॅक व उत्सोवी रिवॉर्डसच्या माध्यमातून आधुनिक एआय समर्थित इनोव्हेशन्ससह त्यांच्या घरांना अपग्रेड करण्यास मदत करेल. या मोहिमेसह सॅमसंग यंदा सणासुदीच्या काळात भारतातील ग्राहकांसाठी कनेक्टेड, सर्वोत्तम व ऊर्जा कार्यक्षम तंत्रज्ञान अधिक सहजसाध्य करत आहे.
बिग बीस्पोइक एआय फेस्टिवल दरम्यांन ग्राहक निवडक बीस्पोइक एआय अप्लायन्सेसवर जवळपास ५० हजार रूपयांची कॅश बॅक आणि विविध मॉडेल्स्वर जवळपास ४७ टक्के सूटचा आनंद घेऊ शकतात. या ऑफर्स रेफ्रिजरेटर्स, वॉशिंग मशिन्स, मायक्रोवेव्ह व एअर कंडिशनर्सवर आहेत, ज्या मुळे सॅमसंगच्या आधुनिक नाविन्यतांमध्ये अपग्रेड होण्याची ही परिपूर्ण वेळ आहे. अपग्रेडला अधिक विनासायास करण्यासाठी सॅमसंग त्यांच्यां २०/५ फायनान्स योजनेअंतर्गत निवडक रेफ्रिजरेटर्स व वॉशिंग मशिन्सवर विशेष १ ईएमआय ऑफ फायद्यासोबत झीरो डाऊन पेमेंटसह स्थिर फायनान्स पर्याय देखील देत आहे. या योजनेअंतर्गत सॅमसंग पहिल्या ईएम आयचे पेमेंट करेल, तसेच ग्राहक खरेदीच्याा वेळी ५ महिन्यां साठी ईएमआय आधीच भरू शकतात. उर्वरित रक्कम २० महिन्यांमध्ये नो कॉस्ट ईएमआय म्हणून आकारण्यात येईल.
द बिग बीस्पोइक एआय फेस्टिवलसह आम्ही भारतातील कुटुंबांसाठी सॅमसंगचे सर्वात प्रगत, ग्राहक केंद्रित नाविन्यता आणत आहोत. बीस्पोरक एआय श्रेणी अधिक सोयीसुविधा देण्याससाठी डिझाइन करण्यात आली आहे. जी दैनंदिन जीवन सोपे करते, तसेच श्रेणींमध्ये वैयक्तिकृत, ऊर्जा-कार्यक्षम अनुभव देते. ही ग्राहकांसोबत सणासुदीचा काळ साजरे करण्याची सॅमसंगची पद्धत आहे, ज्यामुळे विशेष ऑफर्स, कॅशबॅक आणि विस्तारित वॉरंटीच्या माध्ययमातून कनेक्टेड व सर्वोत्तम तंत्रज्ञान अधिक सहजसाध्य होत आहे. या मोहिमेमधून नाविन्यते प्रती आमची कटिबद्धता दिसून येते आणि भारतातील ग्राहकांच्या सर्वसमावेशक जीवनशैलींशी पूरक आहे, असे सॅमसंग इंडियाच्या डिजिटल अप्लायन्सेसचे उपाध्यक्ष गुफरान आलम म्हणाले.
ग्राहक सॅमसंगच्या बीस्पोइक एआय एसींवर देखील आकर्षक ऑफर्सचा आनंद घेऊ शकतात, जेथे २२ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर २०२५ दरम्यायन केलेल्या खरेदींवर जवळपास २१ हजार रूपयांची बचत करू शकतात. फायद्यांमध्येे बीस्पोइक एआय एसींवर जीएसटी कपातीची बचत, विस्तारित वॉरंटी, व्यावसायिकांकडून मोफत इन्टॉलेशन आणि निवडक मॉडेल्सवर कॅशबॅकचा समावेश आहे, ज्यामुळे सॅमसंगसह घरामध्येय प्रगत कूलिंग आणण्याची ही परिपूर्ण वेळ आहे.
उत्सवी आनंदामध्ये अधिक उत्साहाची भर करत सॅमसंग निवडक मायक्रोवेव्हवर पूरक बोरोसिल किट देत आहे. ग्राहकांना सॅमसंगच्या उद्योगामधील सर्वोत्तम वॉरंटींसह रेफ्रिजरेटर्समधील डिजिटल इव्होंर्टर कम्प्रे सरवर आणि वॉशिंग मशिनमधील डिजिटल इव्हर्टर मोटरवर २० वर्षांची वॉरंटीचा समावेश आहे, ज्यामुळे आगामी काळासाठी समाधानाची खात्री मिळते.
उत्ससवी ऑफर्सची संपूर्ण श्रेणी सॅमसंग रिटेल आऊटलेटस, आघाडीचे ई-कॉमर्स प्लॅेटफॉर्म्स वर उपलब्धस आहे. कुटुंबासोबत डिनरचा आस्वाद घ्यायचा असो, अधिक मिष्टामन्नेट स्टोआअर करायचे असो किंवा घरांमध्येस वैयक्तिक स्टाकइलची भर करायची असो सॅमसंग बीस्पोक अप्लाॉयन्सेस घरी आणण्याची ही परिपूर्ण वेळ आहे.




























































































































































































































































































































































































































